जिवन
संघर्ष असावा जिवनाच्यां प्रत्येकं समयासं
व्यक्तिमत्त्वं घडतं असते या एकां सवयीतं
झुंजार असावे जिवन सर्व प्रत्येकं क्षणासं
ताकद वाढतं असते या एका सवयीतं
शत्रुत्व असावे जिवनाच्या प्रत्येकं ठोक्यासं
मित्रत्वं तेवतं राहते असंख्यं यूद्धें पेलण्यासं
प्रेमही असावे जिवनाच्यां सर्व प्रवासातं
मानवतां फोफावतं असते वाईट वृत्त्यां मोडण्यासं
विश्वं सर्वं पहावे सर्वं दिशा पडताळूनं
बुद्धिं प्रज्वलितं होते केवळ जागृक राहण्यासं
खंबीर असावां जिवनाचा प्रत्येक प्रवासं
केवळ आयुष्यातीलं असंख्यं वादळे झेलण्यासं
- प प्र आचरेकर
No comments:
Post a Comment