पृथ्वीच्या मोलास जागृक रहा
मन ओजस्वी - तेजस्वी करां
पृथ्वीच्या मोलास जागृक रहा
विक्षिप्तं प्रवृत्तीचं न बनो
प्रेमसागराचां भवसागरं घडो
रक्ताच्यां चिळकांड्या न कधी उडो
शुभ्रं रंगारंग बावटां फडफडों सदां
पृथ्वीच्या मोलास जागृक रहा
केरकचरां न सर्वत्रं उडो
अशुद्ध वायूंचा योग्य तो निचरा होवो
रोगराइंचा सर्वत्र नायनाट होवो
प्राणिमात्रं रक्षिण्यां कर्तव्यं थोरं पहां
पृथ्वीच्या मोलास जागृक रहा
प्रचंड इच्छाशक्तीचा प्रभावं
होईल अशुद्धं शक्तीचा अभाव
गोरगरीबांचा होईल हा उद्धारं
विश्वं रक्षिण्यां सर्वकाळ तत्परं रहां
पृथ्वीच्या मोलास जागृक रहा
कुणासं न राहो पैकाची अती हावं
सत्त्याच्या विजयास होऊ द्या चिरफाडं
क्रुरतेच्या ज्वाळां शांतीतेजानं गाडं
जयोत्सू होवो सत सर्वत्रं निर्भिडं रहा
पृथ्वीच्या मोलास जागृक रहा
- प. प्र. आचरेकर...
No comments:
Post a Comment