विशालं हा सागरं
आहे विशालं हा सागरं
सर्व दिशांत निळाशारं
प्रेमं वाळूवरीं फारं
लाटांचे आलिंगन सुंदरं
खडकावरी फेसाळं प्रहारं
देहावरं सिंचनं तुषारं
यांस भेटावे वारंवारं
करावा नेहमीं सत्कारं
देखणी नावं डोक्यावरं
समुद्रीजीवं स्वैराचारं
समुद्र आहे हा सुंदर
आंत मनूष्ये कहरं
कारखान्यांचे सांडपाणी
काळा होतोयं सागरं
आहे विशाल हा सागर
मानवी मनं नाही विशाल
ओततो नेहमी जहरं
ओततो नेहमी जहरं
- प. प्र. आचरेकर...
No comments:
Post a Comment